महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख देवता असलेल्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आज शारदीय नवरात्र उत्सवास प्रहरी तोफेच्या सलामीने घटस्थापना होऊन विविध धार्मीक कार्यक्रमाने हा शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ झाला.
आज शारदीय नवरात्र उत्सव चा पहिला दिवस श्री करवीर निवासिनी अंबाबाई अंबाबाईची महाशक्ती कुंडलिनी स्वरूपातील पूजा