आज अश्विन शुद्ध षष्ठी . शारदीय नवरात्रौत्सवाचा सहावा दिवस. आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई ची अलंकार पूजा साकारली आहे ती भगवान शंकर काशी सोडून करवीरात निवासाला आले तो प्रसंग सांगणारी .