आज शारदीय नवरात्र महोत्सवाचा आठवा दिवस महाअष्टमी तिथी आजच्याच दिवशी सर्व देवांच्या तेजातून प्रगटलेल्या अश्टा दशभुजा महालक्ष्मी अर्थात दुर्गेने महिषासुराचा संहार केला होता.