भारताची विविधता समजुन घेताना त्यातील ६००हुन अधिक जिल्हे , ६५००हुन अधिक तालुक्याची ठीकाणे आणि तितकीच इतर शहरे यांत डोकाउन पहायला सगळेच उत्सुक दिसतात .परंतु या भारताचा गाभा समजुन घ्यायचा असेल तर मात्र ग्राम भटकंतीला पर्याय नाही .
हिरवा निसर्ग – डोंगर रांगा – नद्या -तलाव – डोलणारी शेते – चरणारी गायी – गुरे – मेंढरे – इटुकल्या वाड्या वस्त्या – चिटुकली गावे यामधे राहुन उपजीविका चालवणारा आपणा सर्वांचा अन्नदाता शेतकरी.नानाविध आव्हानानां तोंड देत शेतात रमणारा , जमेल तसे जोड उद्याेग करुन आपले कुटुंब चालवणारा हा गावकरी समजुन घेण्यासाठी त्याच्या सानिध्यात किमान एक दिवस तरी द्यावा म्हणजे जीवनाकडे समाधानाने पहाण्याचा दृष्टीकोन मिळणार यात शंका नको .गावाकडे वळु पहाणार्या या सहलीनां आपण ग्रामंती म्हणतो .
यामधे स्थानिक साधन सामग्रीतुनच साकारलेले नाविण्यपुर्ण शेतीचे प्रयोग व जोड उद्योग ; जसे देशी गायीचे गोपालन , मध माशीचे मधु पालन , गांडुळ खत, करवंद व फणस यांच्यावर प्रक्रीया करुन बनविलेले खाद्य पदार्थ समजुन घेतो.आणि शेतकर्या घरचीच न्याहरी व जेवण चाखतो
कोल्हापुर जिल्हयातील विवध पर्यटन ग्रामांच्या या गोष्टी ऐकायला व पहायला कोल्हापुरला यायलाच लागतय.
कोयनामाई, सव्यसाची गुरुकुलम्, अरण्यदर्शन, मौनी मठ, अंबायन ,ग्रामंती
Wild Kolhapur
Where to Visit in Kolhapur
Kolhapur, the town of goddess Mahalakshmi is gifted with an incredible archeological & cultural heritage, magnificent temples, monuments, forts, lakes and gardens
Where to Travel Around Kolhapur
What to Buy in Kolhapur
Kolhapuri Chappal
Kolhapuri Saaz
Kolhapuri Gul (Jaggery)
Kolhapuri Masala
What to Eat in Kolhapur
Kolhapuri Non-veg Food
Kolhapuri Misal
Rajabhau Bhel
Zunka Bhakari ,Thecha
Vertical Adventure Park
An innovative project by Maharashtra Forest Department, Kolhapur Forest Circle and Joint Forest Management Committee of Jeur is the new aroma of adventure tourism and fun culture of Kolhapur. Located in the vicinity of the Historic fort of Panhala and at the foothills of Masai Pathar; the Vertical is Kolhapur’s only & Maharashtra’s unique Adventure Park which is full of thrill and excitement for one and all.
Whether you’re looking for an ‘I adrenaline-fuelled experience or a magical adventure, Vertical has plenty of rides —big and small — as well as many different attractions catering to all ages. Vertical’s mission is to provide an exciting experience in a unique outdoor environment. The Vertical Adventure Park provides spine tingling outdoor activities for families and youth in which you test your physical and mental strength, stamina, agility, balance, and flexibility.